🔹विविध कार्यक्रम आयोजित

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.6ऑक्टोबर):-भाग्यश्री ताई आत्राम (हलगेकर) माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गडचिरोली तथा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी युवती काँग्रेस, यांच्या वाढदिवसा निमीत्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टी तर्फे विश्राम गृह आष्टी येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला,त्यांनंतर आंबेडकर चौक आष्टी येथे आशावर्कर यांचा सत्कार करण्यात आला.

त्या प्रसगी राहुल डांगे युवक काँग्रेस आष्टी शहर अध्यक्ष,विवेक खोब्रागडे जिल्हा सचिव रा.युवक काँग्रेस,स्वामी चुक्कावर रा.काँग्रेस जिल्हा सचिव,नेमाजी घोगरे रा.काँग्रेस तालुका अध्यक्ष,गीता अवथरे महिला शहर अध्यक्ष,संदीप डहाळे रा.काँग्रेस शहर अध्यक्ष,तसेच जेष्ठ मार्गदर्शक जवाहर माशीलकर, प्राचार्य संजय गोसावी सर,डोंगरे सर,शेंडे सर,बुरमवार सर,शहबाज शेख,विंदेश कानेकर,हंसप्रीत दुर्गे,बादल अवथरे,सिदू जिल्लेकर,यांची प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED