✒️चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी) मो:-9307896949

नायगाव(दि.7ऑक्टोंबर):-नुकतेच लोहा येथून नायगाव पंचायत समिती चे गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारणारे श्रीयुत पी. पी. फाजेवाड यांचा प्रहार दिव्यांग संघटना तालुका नायगाव जिल्हा नांदेड च्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी च्या शिष्टमंडळाचे नेतृत्व श्री गणेश पाटील हांडे अजनी कर प्रहार जनशक्ती पक्ष नांदेड जिल्हा प्रमुख, श्री मारुती मंगरुळे प्रहार दिव्यांग संघटना जिल्हा सचिव, साईनाथ बाबाराव बोईनवाड प्रहार संघटना नायगाव तालुका अध्यक्ष, दिगंबर मुदखेडे, मल्हारी महादाळे, गोविंद माहादाळे, शेख मैनुद्दीन नरसी, व अन्य प्रहार सैनिक हजर होते.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED