✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.7ऑक्टोबर):-एन.एस.एस.ओ.महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा. संग्राम दत्तात्रय मोरे व तसेच सचिव मा. दत्तात्रय जांबले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल विजय चनखोरे औरंगाबाद विद्यापीठ यांची यांची विश्वस्त समिती सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. व त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विश्वस्त समिती सदस्य निखिल विजय चनखोरे यांनी एन.एस.एस.ओ. च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे निवडीबद्दल आभार मानले आहेत.

महाराष्ट्र, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED