ऑल इंडिया पँथर सेनेची येवला शहर व तालुका कार्यकारणी जाहीर

8

🔹तालुकाध्यक्ष पदी साई भालेराव

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.8ऑक्टोबर):- येवला शहर व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाई केदार यांच्या उपस्थितीतआज ऑल इंडिया पँथर सेनेची येवला शहर व तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी साई भालेराव तर उपाध्यक्ष पदी गौरव संसारे यांची निवड करण्यात आली.

तालुका संपर्क प्रमुख- करण संसारे, तालुका कार्याध्यक्ष- आकाश कोपरे, तालुका महासचिव- अमोल पडवळ, तालुका कोषाध्यक्ष- तेजस ठोंबरे, तालुका संघटक- प्रविण गरुड, युवा तालुका अध्यक्ष- प्रदिप पगारे, युवा तालुका उपाध्यक्ष- दर्शन संसारे, शहर अध्यक्ष- हर्षद बाविस्कर, शहर उपाध्यक्ष- तुषार गुंजाळ यांची निवड करण्यात आली आहे यावेळी प्रशांत पङवळ ,राजाभाऊ गायकवाड,सचिन पङवळ, आकाश पङवळ ,सचिन कसबे अर्जुन पङवळ, प्रशांत संसारे सह शहर व तालुक्यातील असंख्य पदाधिकारी नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.