🔹वंचित बहुजन आघाडी केज च्या वतीने युसुफवडगाव या ठिकाणी उसतोड कामगार,मुकादम वाहतुकदार यांच्या दरवाढीसाठी मेळावा संपन्न

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
मो:-८०८०९४२१८५

केज(दि.8ऑक्टोबर):-वंचित बहुजन आघाडी केज च्या वतीने ऊसतोड कामगार मुकादम वाहतूकदार यांच्या दरवाढीसाठी मेळावा घेण्यात आला या मेळाव्यासाठी उसतोड कामगार मुकादम वाहतुकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते या मेळाव्यास मार्गदर्शन करण्यासाठी मा.डॉ. सोमवंशी सर उपस्थित होते.

सदरील कार्यक्रमाचे प्रस्ताविक वंचित बहुजन आघाडीचे ता.अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केले तर सखोल मार्गदर्शन डॉ . सोमवंशी सरानी केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनात उसतोड कामगार मुकादम वाहतुकदार यांच्या समस्या त्याबरोबरच व त्यावर उपाययोजना सांगितल्या या कार्यक्रमासाठी वंजित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव सुदेश सिरसट, मा.शहराध्यक्ष बाबा मस्के, सचिन फस्के, शिवहार डोंगरे, श्यामसुंदर गायकवाड, चंदबस वायकर, अगंद चंदनशिव, राम मेडके ,विनोद पोटभरे, रविंद्र वैरागे ,नवनाथ पौळ, उत्तम वाघमारे, विशाल धिरे, भैरवनाथ गव्हाने, सुनिल आरकडे ,राजा पवार,संजय सोनवणे,लक्की आदमाणे उपस्थित होते तर या कार्यक्रमाचे अयोजन रमेश निशिगंध, प्रकाश सातपुते ,महादेव उजगरे, उत्तम वैरागे, महादेव बचुटे, शुभम बचुटे, अभिमान गायकवाड , शिवराज थळकरे शैलेश शैलेश आदमाने, बाळासाहेब डोगंरे, आदमाने ,बंटी आदमाने, संजय सोनवणे ,नंदु सिरसट, राम पारडे ,मधुकर कदम,लखन वैद्य शेवटी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अजय भांगे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय भुंबे यांनी केले.

 

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED