आमदार संतोषराव बांगर यांची सामाजिक मंत्र्यांना भेट

24

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.8ऑक्टोबर):-महाराष्ट्र राज्याचे सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग मंत्री श्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन कळमनुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये ओबीसी विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वस्तीगृह इमारती उभ्या करून देण्यात याव्यात अशी मागणी करताना कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संतोषराव बांगर‌.
या वेळी सोबत शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख परमेश्वरजी मांडगे, जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती फकीरराव मुंडे, नगरसेवक रामभाऊ कदम हे उपस्थित होते.