✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.9ऑक्टोबर):-राष्ट्रीय जनहित पार्टी वतीने आज पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देऊ नये म्हणून कलेक्टरला निवेदन देण्यात आले.

राष्ट्रीय जनहित पार्टीचे सरचिटणीस योगेश दादा खरात युवा प्रदेशाध्यक्ष बाबाराजे कोळेकर नेहा प्रिन्सेस संगीता मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील एका मेंढपाळ कुटुंबावर गाव गुंडांनी हल्ला केला होता.

त्यात तरी दुर्दैवी त्या कुटुंबाच्या त्या धनगर बांधवांचा मृत्यू झालेला आहे सरकारने न्याय मिळवून द्यावा आर्थिक मदत करावी कारवाई करण्यात यावी असे राष्ट्रीय जनहित पार्टी वतीने मागणी करण्यात आली.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED