✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.9ऑक्टोबर):-पंचायत समितीचे माजी सभापती कानबाराव गरड यांच्या मातोश्रीच्या दुःखद निधनानंतर आज त्यांची सांत्वनपर भेट घेऊन धिर देतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आ.संतोषराव बांगर,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उद्धवराव गायकवाड, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, नगरसेवक रामभाऊ कदम हे उपस्थित होते.

Breaking News

©️ALL RIGHT RESERVED