युवा परीवर्तन कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे आ.संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन

29

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.10ऑक्टोबर):-युवा परीवर्तन कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोषराव बांगर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमास उपस्थित महिला आघाडी जिल्हाप्रमुख रेखाताई देवकते,उपजिल्हाप्रमुख सुनील भाऊ काळे,जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील,समाज कल्याण सभापती फकीरराव मुंडे, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, नगरसेवक रामभाऊ कदम यासह इतर मान्यवर उपस्थित होते.