✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.11ऑक्टोबर):-शिंदे गावचे सुपुत्र ज्यांनी पांगरा शिंदे गावचे नाव अतिशय मोठे केले आहे आणि गावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे . त्यामध्ये एक IPS अधिकारी सुरेश कैलासराव शिंदे तर दुसरा डेप्युटी कलेक्टर सुमित सुभाषराव शिंदे ,यांचा सत्कार युवा नेते डॉ.अजयजी मुंदडा व रोकडेश्वर एच. पी. गॅस एजन्सी पांगरा शिंदे यांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी डॉ. अजय मुंदडा,विजय भाऊ शिंदे(युवासेना ता. प्रमुख), विलास शिंदे सर,व्ही. टी. सर, रमेश काका, राजू शिंदे( पोलीस पाटील),विठ्ठल सर, विकास शिंदे, वैजनाथ शिंदे, अविनाश शिंदे, संदीप शिंदे, सुधाकर शिंदे, रुस्तुम शिंदे आणि इतर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED