✒️पिंपरी-चिंचवड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पिंपरी-चिंचवड(दि.12ऑक्टोबर):-जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य व रॉयल बुलेट ग्रुप पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष कु.अजय गिरी यांच्या वाढदिवसा निमीत्त पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष श्री.आकाश भोसले व मित्र परिवारा तर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

या वेळी मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघ अध्यक्ष श्री.अंबरभाऊ चिंचवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री.सुनील भाऊ गव्हाने, युवा नेते ऋषिकेश वाघेरे, रॉयल बुलेट ग्रुप पुणे जिल्हा अध्यक्ष निखिल जांभुळकर, जनशक्ती युवा संघटना महाराष्ट्र राज्य सपंर्क प्रमुख श्री.किशोर बस्तवडे , पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया अध्यक्ष श्री.मयुर पवार, पिंपरी चिंचवड शहर सोशल मीडिया अध्यक्ष श्री.सुनिल घुले, चिटनीस रणजीत भोसले, सरचिटणीस आंकित कदम. आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी अजय गिरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले की यापुढेही अशाच प्रकारे अनेक सामाजिक कार्य संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत व तसेच त्यांनी युवकांना जनशक्ती युवा संघटने मध्ये सहभागी होऊन सामजिक कार्याला उभारी देण्यासाठी आव्हान केले…!!

महाराष्ट्र, सामाजिक , स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED