✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.12ऑक्टोबर):-शिवबा संघटना महाराष्ट्र राज्यची
पुणे शिक्रापूर येथे बैठक घेण्यात आली होती,या बैठकीत साईनाथ गणपतराव कानोले यांची जिल्हा संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली.

त्या वेळी उपस्थित श्री, गोविंद कुंमकर युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.या वेळी शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. राजेंद्र जराड, गणेश दादा शिंदे प्रदेशाध्यक्ष ,दिव्या ताई पाटील युवती प्रदेशाध्यक्ष, देविदास पाटे पाटील प्रदेश संपर्कप्रमुख , ज्ञानेश्वर देवडे पाटील महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष ,श्रीराम कुरमकर ,हरिभाऊ केसभट ,मंगलताई शिंदे.पुणे जिल्हा अध्यक्ष (महीला)अर्चना शितोळे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप वायकर पुणे जिल्हा कार्याध्यक्ष , गणेश पवार पुणे शहर अध्यक्ष ,मुंबई चे कार्यकर्ते नितीन शिंदे . गंगाराम शिंदे , गोविंद माधवराव मोरे अंचोलीकर नांदेड जिल्ह्या अध्यक्ष अनेक मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत प्रमुख उपस्थिती श्री, गोविंद कुंमकर युवा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य.या वेळी उपस्थित शिवबा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष. राजेंद्र जराड यांची प्रमुख उपस्थिती होती.

शिवबा संघटना एक मराठा समाज नव्हे तर सर्व समाजाला सोबत घेऊन सर्व समाजातील  अन्याय अत्याचार विरुद्ध लढादेण्या खंबीर उभार राहील सामाजिक कार्यकर्ते साईनाथ कानोले सध्या त्यांचे कार्य पाहून त्यांना शिवबा संघटना संपर्कप्रमुख म्हणून निवड करण्यात आली नांदेड जिल्ह्यातील गोरगरीबा साठी शिवबा संघटना खंबीरपणे उभे राहून काम करत आहे.

 

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED