✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.12ऑक्टोबर):-जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष शुभमभाऊ मुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना कणखरपणे महाराष्ट्र राज्यात चांगले काम करीत आहे.या संघटनेच्या वतीने विठ्ठल झोबाडे यांची मालेगाव उपतालुका प्रमुख पदी निवड करुन मालेगाव तालुका प्रमुख बाळु शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

यावेळी जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य मालेगाव उपतालुकाप्रमुख सचिन राठोड, रोहित जाधव, रवी खंडारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED