संत जनाबाई महाविद्यालयत अंतिम वर्षेच्या परिक्षेला सुरुवात

30

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.19ऑक्टोबर):-गंगाखेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत लॉकडाऊन नंतरd अंतिम वर्षेच्या परिक्षा बाबत विद्यार्थ्यांनमध्ये परीक्षा होणार की नाही ? झाल्या तर कशा होणार ? गुणांची टक्केवारी कशी ठरवली जाणार ? या विषयी विद्यार्थ्यांत संभ्रम होता.महाराष्ट् शासनाने आदेशीत कल्या प्रमाणे दि.१९ अॉक्टोबर ते ३० अॉक्टोबर दरम्यान अंतिम वर्षेच्या परिक्षेला सुरुवात झाली आहे.

संत जनाबाई महाविद्यालयाती सर्व वर्ग खोल्या निरजंतुकी करण , विद्यार्थ्यांनध्ये अंतर राखुन परिक्षा घेतली जात आहे. वर्ग खोल्याची पाहणी करताना,प्राचार्य डॉ.बी.एम.धुत,उप प्राचार्य चंद्रकांत सातपुते ,परिक्षा प्रमुख डॉ.सतीश डोंगे प्रा.डॉ.सचिन खोकले दिसत आहे.