प्रभाग आठ हे विकासाचे मॉडल करणार – नगरसेवक चंद्रकांत खंदारे

56

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.20ऑक्टोबर):-गंगाखेड येथील प्रभाग क्रमांक आठ हे विकासाचे मॉडल म्हणून शहरात दाखवुन देईल प्रभात सद्या आझाद नगर येथे पेव्हर ब्लॉक रोडच्या कामाचे दिनांक 20 अॉक्टोबर रोजी नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी उद्घाटन केले या प्रसंगी बोलत असताना त्यानी व्यक्त केले आहे. प्रभागातील सर्व समस्या सोडविण्यासाठी मि सदैव आपल्या सेवेत एक सेवक म्हणूनच काम करत राहिल.

पाणी, लाईट ,रोड या कामात कधीच कमी पडणार नाही व प्रभागला विकासाचे मॉडल करेल असे या वेळी उपस्थितीतांची संवाद सदत आसताना सांगीतले.

यावेळी खाजा शेख, रहिमभाई शेख. प्रभाकर व्हावळे. आकाश मोटे. आतीश खंदारे ,शेख शेरु. लतीफ भाई शेख. राहुल लोंढे. शेख नयुम. शेख सुभाण शेख इसराईल. शेख वसीम. दत्ता साळवे. शेख जुबेर. शैख आसेफ. दुर्गेश गायकवाड. शोएब शेख. शेख आशपाक. जुबेर शेख वजीर शेख. अनीस शेख शेख जुनेद आझाद नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.