आ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या कार्यावर विश्वास ठेवून पतृजी कुकूटकार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

31

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.21ऑक्टोबर):- आद. धर्मराव बाबा आत्राम माजी राजमंत्री तसेच आमदार विधान सभा क्षेत्र अहेरी,यांच्या मार्गदर्शना खाली श्री पतृजी कुकूटकार यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.

यावेळी प्रामुख्याने उपस्थिती राहुल डांगे शहर अध्यक्ष राष्ट्रवादि काँग्रेस आष्टी,आणि संदीप डहाळे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांची प्रमुख उपस्थिती होती.