राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक जाणते राजे आदरणीय श्री.शरद पवार साहेब यांच्या आगामी शिंदखेडा दौऱ्याच्या नियोजनासाठी

42

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.16नोव्हेंबर):-दि.15 नोव्हेंबर रोजी इंदवे येथे 19 गावांतील सर्व प्रमुख कार्यकर्ते व नेते यांच्या उपस्थितीत पार पडली. सदर बैठकीस धुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय श्री. संदीप दादा बेडसे,धुळे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री.पोपटराव सोनवणे. माझी पंचायत समिती सदस्य श्री.त्र्यंबक पदमोर, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष विकास भाऊ ढिवरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे साक्री तालुका उपाध्यक्ष युवराज भाऊ चव्हाण युवा नेते योगेश भाऊ पाटील हट्टी गावाच्या युवानेते भैया शिंदे साखरी तालुक्याचे राष्ट्रवादीचे युवा नेते अक्षय भाऊ सोनवणे ऐचाळे गावाचे डॉक्टर भीमराव पेंढारे निखिल बागले घनश्याम राजेश शेलार किशोर पेंढारे निखिल पेंढारे शांतीलाल सर नाना एजंट बिजलाल शेलार ज्ञानेश्वर शेलार दुसाने गावाचे युवा नेते सतीश खैरनार सागर दहिते भैय्या खैरनार आजीवाघापूर सरपंच कोळेकर दादा,भिला भाऊ कोळेकर,इंदवे येथील माजी सरपंच जितेंद्र सोनवणे, पंडित अकलाडे, संतोष पाटील,अमित पाटील, माजी सरपंच व,कार्यकर्ते उपस्थित होते.