नानोरी – दिघोरी येथे इसमाने गळफास घेऊन केली आत्महत्या

34

🔺ब्रम्हपुरी तालुक्यातील दुखःद घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.16नोव्हेंबर):- आज सोमवरला सकाळी जवळपास 7.30 वाजता च्या दरम्यान इसमाने गळफास लावून केली स्वतःच्या शेतात आत्महत्या. सदर माहिती याप्रमाणे मृतक इसमाचे नाव सुरेश बरडे (50) रा. नाणोरी ( दीघोरी) ता. ब्रम्हपुरी येथील रहिवासी असून, मृतक सुरेश च्या पाठीमागे त्याची पत्नी व दोन मुलं घनश्याम (गोलू)(23), व्यंकेटेश (21) असा आप्त परिवार असून परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. आत्महतचे कारण अजून कळले नसून पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.