गिव्हा येथे मा.स्व. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा

81

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.18नोव्हेंबर):-शिवसेना पक्षप्रमुख वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतीदिन शिवसेना कार्यालय गिव्हा येथे साजरा करण्यात आला.

त्यावेळी उपस्थित शिवसेना शाखा प्रमुख बाळु शिंदे, उपशाखा प्रमुख सचिन राठोड,गोपाल शिंदे, अकोश शिंदे, गोपाल भुसारी, रोहित जाधव ,हर्षत भगत, विठ्ठल जोभाडे, महादेव जोभाडे, रामेशवर चोंडकर, शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.