हेमंत कोंडे वरुड तालुका समन्वयक तर धनंजय गायकी वरुड तालुका सत्याग्रही संघटक

31

✒️वरुड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

वरुड(दि.20नोव्हेंबर):- लोकजगर ओबिसी जनगणना
सत्याग्रह अभियान यांच्या वरुड तालुका समन्वयक पदी पत्रकार हेमंत कोंडे तर पत्रकार धनंजय गायकी यांची सत्याग्रही संघटक म्हनुन निवड झाली आहे.

ओबिसी ची जनगणना करण्यास केंद्र व राज्य सरकार टाळाटाळ करित असल्याने समाजात मोठा असंतोष पसरलेला आहे.या मुळे या लोकजागर जनगणना सत्याग्रह आभियान तर्फे आमची जनगणना आम्हीच करनार या उद्देशाने या अभियानाची सुरुवात असुन संपुर्ण ओबिसी समजाची जनगनना करण्यात येणार आहे.

पत्रकार हेमंत कोंडे व धनंजय गायकी यांची निवड राष्ट्रिय अध्यक्ष्य प्रा.वाकुड़कर व केंद्रीय महसचिव महादेव मिरगे यांच्या आदेशानुसार पश्चिम विदर्भाचे विभागीय संयोजक प्रभाकर वानखडे यांनी केली आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.