घरातच साकारला मुंबई नरिमन पॉइंट लॉक डाऊन

35

✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा- विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.30नोव्हेंबर):-तब्बल आठ महिन्यांपासून जागतिक महामारी कोरोना विरुद्ध दोन हात करत असताना लॉकडाउनच्या काळात अनेक छायाचित्र प्रसिद्ध प्रसिद्ध झाली. त्यातीलच एक एक छायाचित्र व आपली कल्पकता मिळून नरिमन पॉइंटचे घरातील भिंतीवर 13 7फूट या आकारात ऑइल पेंटिंग या प्रकारातील साकारले असून तब्बल पंधरा दिवसात हे छायाचित्र पूर्ण केले आहे.

सायली राजे ,खटाव, जिल्हा सातारा येथील इलेक्ट्रिकल डिप्लोमा च्या विद्यार्थी ने.