व्यापारी संघा तर्फे बाजारपेठ बंद

84

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2डिसेंबर):- शुगर कारखान्याचे गाळप बंद केल्याने गंगाखेड शहराच्या मार्केटवर त्याचा परिणाम होत असल्याचे कारणामुळे गंगाखेड व्यापारी संघाने गंगाखेड शुगर गाळप सुरू करण्या संदर्भात आज बंद करण्यात आले.

असून हा बंद कडकडीत पाळण्यात आला असून गंगाखेड तहसील कार्यालयात यांना गंगाखेड शुगर गाळप चालू करण्याचे निवेदन देण्यात आले.