रयत शेतकरी संघटनेचे रेवकी सर्कल प्रमुख सतीश सगळे यांची निवड

30

✒️नवनाथ आडे(गेवराई,तालुका प्रतिनिधी)मो:-9075913114/9404223100

गेवराई(दि.6डिसेंबर):-अँड रविप्रकाश उर्फ बापुसाहेब देशमुख साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश सरचिटणीस सुनील ठोसर पाटिल यांच्या नेतृत्वाखाली व गेवराई तालुका अध्यक्ष बाळराजे जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतिश बंडू सगळे यांची रेवकी सर्कल प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.

 शेतकर्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी माय बाप व सर्व सामान्य माणसाच्या अडचणी दूर करण्यासाठी व सामान्य माणसापर्यंत पोहचण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत करित राहिल असे देखील सतीश सगळे यांनी सांगितले आहे..