महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

32

✒️बल्लारपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

बल्लारपूर(दि.6डिसेंम्बर):- संविधान निर्माता, विश्वरत्न महामानव परमपुज्य डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिनानिमीत्य महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ तसेच आदर्श मीडिया एसोसिएशन जिल्हा चंद्रपुर च्या वतीने श्रद्धांजलि चा कार्यक्रम घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले व शेवटी कार्यक्रमाला उपस्थित पदाधिकारी यांचे आभार अध्यक्षा प्रिया झामरे यांनी व्यक्त केले.

या दोन्ही संस्थेचे पदाधीकारी अध्यक्षा प्रिया झाबंरे, संगीता वनकर, युवराज गजभीये,मनोज झामरे, मिलिंद पुनेकर, पवन मसराम, रुपेश चिकाटे, पूनम मसराम, मिना येलमुले, प्रतिमा सोनडवले, संदीप झगडकर, करण बोरकर, किमया झाबंरे, रितेश, मिथिलेश, डिम्पल, सुदर्शना मेश्राम हे उपस्थित होते.