भारत बंदला टेभूर्णीकरांचा १००% पाठींबा

40

✒️नागेश खुपसे(सोलापूर प्रतिनिधी)मो:-7775096293

सोलापूर(दि.9डिसेंबर):-दि.8डिसेंबर रोजी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने नव्याने पारित केलेल्या शेतकरी बिलाच्या विरोधात जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून एक दिवस भारत बंदचे आव्हान केले होते.

त्या बंदला टेभूर्णीकरांचा उस्तपुर्त पाठींबा मिळाला. टेभूर्णीतील सर्व व्यापारी , दुकानदार, वाहनचालक, हाॅटेल व्यावसायिक यांनी बंदला पाठींबा दिला.त्याचबरोबर टेभूर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीतीलही सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.