श्री सेवागिरी महाराजांच्या नवीन रथाचे पुसेगाव मध्ये जल्लोषात स्वागत

30
✒️नितीन राजे(खटाव,जिल्हा सातारा-विशेष प्रतिनिधी)मो:-9822800812

खटाव(दि.9डिसेंबर):-श्री सेवागिरी महाराजांचा नव्याने बांधण्यात आलेल्या रथाचे आज सुवर्णनगरी तीर्थक्षेत्र पुसेगाव ता खटाव जिल्हा सातारा येथे आगमन झाले.

यावेळी रथाचे स्वागत करताना मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, चेअरमन श्री मोहनराव जाधव, विश्वस्त डॉ सुरेश जाधव, श्री योगेश देशमुख, श्री प्रताप जाधव, श्री रणधीरशेठ जाधव, श्री सुरेशशेठ जाधव, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खटाव तालुका श्री बाळासाहेब जाधव, पुसेगाव पोलीस ठाणे चे एपी आय श्री विश्वजीत घोडके साहेब, श्री एम आर जाधव सर श्री चंद्रकांत जाधव व ग्रामस्थ उपस्थित होते.
श्री सेवागिरी महाराज की जय घोषणा देऊन, फटाके वाजवून, बॅण्ड पथक लावून स्वागत करण्यात आले.