देगलूर येथील बौद्ध स्मशानभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम प्रगती पथावर

30

✒️महादेव उप्पे(देलगुर प्रतिनिधी)मो:-९४०४६४२४१७

देगलूर(दि.10डिसेंबर):- येथील बौद्ध स्मशान भूमीचे काम नगरपालिकेचे नगरसेवक मा.सुशिलकूमार देगलूरकर,नगरसेवक धोंडीबा वानखेडे यांनी हाती घेऊन,काम एकदम व्यवस्थित करून घेत आहेत.

हे काम स्वतः थांबून कामाची पाहणी करीत आहेत व काम सुव्यवस्थित करून घेत प्रत्येक वेळेस गुत्तेदारांना योग्य मार्गदर्शन करीत आहेत.यावेळी गुत्तेदार देविदास वानखेडे,नगरसेवक सुशिलकूमार देगलूरकर,नगरसेवक धोंडीबा वानखेडे उपस्थित होते.