नाशिक शहरात कुठलाही वन्यप्राणी आल्यास त्याला जेरबंद करताना संचार बंदीचा निर्णय

36

🔹जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली माहिती

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.12डिसेंबर):-संबंधित वनविभाग व पोलीस प्रशासक घेणार वन्यप्राणी पकडताना लोकांनी कुठल्याही प्रकारे फोटोसेशन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार, ज्या भागात वन प्राणी आला असेल त्या भागात संचारबंदी लागू केल्या जाणार, वन प्राणी जेरबंद करतेवेळी लोकांची गर्दी झाल्याने तो प्राणी बेभान होतो व त्याला शारीरिक इजा देखील होते.

यावेळी त्याला कुठल्याही प्रकारे इजा होऊ नये व प्रशासकाला त्याला जेरबंद करण्यास अडचण निर्माण होणार नाही याकरता संचारबंदी राहणार निर्णय घेतला आहे अशी प्रकारे माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.