गडचिरोली जिल्ह्यात आज (13 डिसेंबर ) एका मृत्युसह 36 नवीन कोरोना बाधित तर 32 कोरोनामुक्त

30

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि.13डिसेंबर):-आज जिल्हयात 36 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8541 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8052 वर पोहचली. तसेच सद्या 397 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 92 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. मृत्युमध्ये मेढांटाला धानोरा तालुक्यातील 59 वषीय एका पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.27 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.65 टक्के तर मृत्यू दर 1.08 टक्के झाला.

नवीन 36 बाधितांमध्ये गडचिरोली 16, अहेरी 9, आरमोरी 1, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 04, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 1, मुलचेरा 0, सिरोंचा 1 व वडसा येथील 3 जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या 32 रूग्णांमध्ये गडचिरोली 14, अहेरी 4, आरमोरी 1, भामरागड 2, चामोर्शी 5, धानोरा 0, एटापल्ली 0, मुलचेरा 3, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 3 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शुभाष नगर 01, जीएच गडचिरोली 01, गोगाव 01, मेंढाटोला 01, आयटीआय चौक 02, सर्वोदय वार्ड 01, एलआयसी कॉलनी 01, सीआरपीएफ 01, गोकूल नगर 01, कॉम्प ऐरिया 01, आश्रम स्कुल पोटेगाव 01, डी आय ऑफीस 02, मेडीकल कॉलनी बी 6 01, पोटेगाव 01, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये धर्मपूरी 02, रेनपल्ली 02, सब पोलीस स्टेशन रेनपल्ली01, एस पी एस 02,गडबामणी 01, हॉकी ग्राऊड जवळ 01, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 01, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये 0, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये कमबाडा 01, कोन्डावाही 01, एसआरपीएफ येरकड 01, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये मसेली 01 , कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये नहनदावी 01 , मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये कोटापल्ली 01, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 02, स्थानिक 01, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 1, जणाचा समावेश आहे.