नासिक जिल्हा परिषदेमध्ये बोगस नियुक्ती पत्र देणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना व जिल्हा परिषद मधील कर्मचाऱ्याला अटक

29

✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

नाशिक(दि.17डिसेंबर):-जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागांमध्ये अधिकारी असल्याचे बनवती ओळखपत्र दाखवून दांपत्याला थेट पंचवटी नियुक्तीपत्र देत कामावर हजर करून घेणाऱ्या व बेरोजगारांना शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया अधिकारी ,( उमेश बबन उदावत) व जिल्हा परिषद मधील कर्मचारी यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास भद्रकाली पोलिस स्टेशन करत आहे.