आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते राजू तोरणे यांना मतृशोक

75
✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड-माण)मो.9075686100

म्हसवड(दि.21डिसेंबर):-आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मीरा भाईंदरचे युवा शहराध्यक्ष राजू तोरणे यांच्या मातोश्री शहाबाई बाबा तोरणे यांचे आज दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्या ९४ वर्षांच्या होत्या.राजू तोरणे यांच्या सातारा जिल्हा माण तालुक्यातील पाणवन गावी आपल्या राहत्या घरी त्याच्या मातोश्रीचे निधन झाले.

त्यांच्यापश्चात दोन मुली, दोन मुले व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे.तालुक्यातील आणि मुबंई तील सर्व चळवळीतील कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धाजली अर्पण केली.