१९८५ मध्ये *मनोहर पाटील* यांनी *”आनंदवनातील बाबाशाही”* हे पुस्तक लिहिले. *कोणी प्रकाशक हे पुस्तक प्रकाशित करावयास धजावला नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः ते प्रकाशित केले. या पुस्तकाने त्यावेळी एक वेगळीच खळबळ माजवली. आणि अल्पावधीतच हे पुस्तक दुर्मिळ झाले.* तब्बल *३५ वर्षानंतर* या पुस्तकाची नुकतीच सुधारीत आवृत्ती प्रकाशित झाली असून पुस्तकात काय आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पुस्तकाच्या नावातच सगळं दडलं आहे. हे *पुस्तक १२८ पानांचं, ५.५”×८.५” इंच* आकाराच असून या पुस्तकाची *किंमत फक्त १३० ₹ (घरपोहोच)* आहे. पुस्तकाची अनुक्रमणिका खूपच बोलकी असून ती खालील प्रमाणे.-

*● प्रस्तावना*
*०१ । भ्रमाची मीमांसा*
*०२ । आनंदवनातील उत्पादनाची साधने*
*०३ । आनंदवनातील वेठबिगारी*
*०४ । आनंदवनातील शेतीची परवड*
*०५ । जात आणि धर्माची रखवालदारी*
*०६ । हम करे सो कायदा*
*०७ । कुष्ठरोग्यांच्या चिरडलेल्या बंडांच्या कथा*
*०८ । वृक्षांचा सर्वांत मोठा कत्तलखोर*
*०९ । सोमनाथचा सत्याग्रह*
*१० । पारधी लोकांचा आक्रोश*
*११ । भोपालपट्टणम्, इंचमपल्ली आणि भारत-जोडो*
*१२ । जुड सिम सिम*
*१३ । आमटे बाबांची मतलबी विज्ञाननिष्ठा!*
*१४ । आमटे बाबा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ*
*१५ । मतलबी आवाहन*
*१६ । संस्थानिर्मितीचे भांडवलदारी शास्त्र*
*१७ । चिंतनामधील चलाखी*
*१८ । नव्या वेष्टणातील जुनी तबकडी*
*१९ । आमटे बाबांचे राजकारण*
*२० । आमटे बाबांचे प्रसिद्धीपुराण*
*२१ । बुरख्याआडचे आमटे बाबा*

हे पुस्तक आपल्याला हवे असल्यास हे पुस्तक आमच्याकडे उपलब्ध आहे. त्वरित संपर्क करा. *सनय प्रकाशन*
*८१८००३१७३३ । ८६२६०८५७३४ (w)*
*८१८००३१७३४ । ९०९६५९६७६८ (w)*
*९८६०४२९१३४ । ८६५२१२१९१२*

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED