✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.2जानेवारी):- जयपूर येथील i can foundation (NGO) संस्थेद्वारे देगलूरचे समाजसेवक तथा विध्यार्थी सेना उपजिल्हाप्रमुख धनाजी मनोहरराव जोशी यांना अनेक लोकहिताच्या कामासाठी तसेच अनेक उल्लेखनीय कार्य कोरोना काळात केलेल्या कामाबद्दल त्यांना humanitarian Excellence awards ( उत्कृष्ट मानवतावादी पुरस्कारांने ) सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम दिल्ली येथे अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न होणार होता तरी कोरोणाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हा कार्यक्रम रद्द करून पोस्टाच्या आधारे प्रमाणपत्र पाठवून गौरवण्यात आलं.

हा पुरस्कार देगलूर बिलोली मतदारसंघाचे मा आमदार सुभाषजी साबणे साहेब हस्ते विध्यार्थी सेना तथा समाजसेवक धनाजी मनोहरराव जोशी यांनी स्वीकारला

नांदेड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED