✒️अनिल सावळे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.2जानेवारी):- येथील प्रभाग क्रमांक 8 मध्ये आझाद नगर येथे खुप दिवसा पासुनची पाणी समस्या नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांनी सतत नगरपरिषद मध्ये पाठपुरावा करुण सोडवली आझाद नगर येथील रहिवासीनी या बदल खुप समाधान व्यक्त केले.

नगरसेवक चंद्रकांत खंदारे हे सतत प्रभाग क्रमांक 8 मध्ये रोड. नाली. पाणी. व लाईट या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणी त्यांनी सर्व समस्या सोडवल्या या मुळे या भागातील नागरिकांनी त्यांचा सत्कार देखिल केला आहे.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED