डॉ.सतिशभाऊ वारजुकर समन्वयक चिमुर विधानसभा क्षेत्र, यांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मास्क व सानिटायजर वाटप

32

✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चिमूर(दि.3जानेवारी):- पारडपार येथे “शांतीलाल मुथा फाँन्डेशन पुणे अतर्गत ” समाज विघा केंद्र पारडपार येथे सुरु करण्यात आले.सर्वे विद्दार्थी मुलंकरीता मास्क व सॅन्टीहायझर वाटप करण्यात आले.

यात प्रमुख शिक्षक सार्थी म्हणुन कु.दिपाली मेश्राम,कु.शिल्पा शिवरकर, कु.प्रणाली मोटघरे, मा.विनोद डोगरे सर-चिमुर तालुका समन्वयक यावेळी सौ.विद्या रामदास चौधरी(माजी सभापति तथा सदस्य प.स.चिमुर) ,मा.रोशन ढोक-सभापति प.स.चिमुर, मा.प्रविण जिवतोडे राहुल गांधी विचार मंच चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष. मा. रामदास चौधरी- माजी सरपंच बोरगांव , गौतम पाटिल-अध्यक्ष, युवक कांग्रेस चिमुर विधानसभा क्षेत्र,सौ.लता रामटेके (पोलीस पाटील पारडपार) मा.मगेश रंदये महासचिव युथ कांग्रेस चिमुर.अमित मेश्राम महासचिव युथ कांग्रेस चिमुर.तसेच युवक कांग्रेस कार्यकर्ता उपस्थिति होते.