🔹चौसाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

बीड(दि.3जानेवारी):-बीड तालुक्यातील चौसाळा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जंयती निमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिवादन करताना चौसाळा शहराचे सरपंच मधुकर तोडकर,माजी सरपंच राजेश नाईकवाडे,सावता परिषद बीड तालुका अध्यक्ष प्रा,सुधीर चौधरे,वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुका संघटक विवेक कुचेकर ,पत्रकार आमोल तांदळे,योगेश चौधरे,उत्तरेश्वर चौधरे,ज्ञानेश्वर चौधरे,महावीर ढोकणे,बबन चौधरे,बाळु चौधरे,आशोक चौधरे,गणेश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थीत होते.

बीड, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED