✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

गडचिरोली(दि4जानेवारी):- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वतीने स्त्री शिक्षणाच्या थोर प्रेरणास्थान क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संस्थेचे प्राचार्य संतोष साळुंके यांचे हस्ते सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. सूत्र संचालन भास्कर मेश्राम सर यांनी केले. कार्यक्रमास गट निदेशक इखे, निदेशक मुरकुटे , लेवडीवार, पुरम , सिडाम , सौ कनोजकर ,सौ. अल्लिवार, आत्राम, फाफनवाडे आदी उपस्थित होते

गडचिरोली, महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED