✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.6 जानेवारी):- नांव असे करावे की काम होईल जाईल व काम असे करावे की नांव होईल असेच व्यक्तीमत्व व वेगवेगळ्या क्षेत्रात हिमालयाची उंची गाठण्याचे कार्य करणाऱ्यां उत्तुंग व्यक्तीमत्वांना सातत्याने भेटत रहाण्याची इच्छा नेहमी होत असते. त्यांच्या कडून प्रेरणा मिळते, उर्जा मीळते.

समाजकार्याच अखंड व्रत घेतलेल्या निष्काम कर्मयोगी ” मेधाताई पाटकर ” यांची आज मा आमदार राहुल बोंद्रे भेट झाली.

महिलांच्या विवीध समस्यां संदर्भात महिला व बालकल्याण मंत्री ना यशोमतीजी ठाकुर यांच्याकडे त्यांची आज बैठक होती. महिला व बालकल्याण मंत्री ना यशोमतीजी ठाकुर उपस्थित होत्या.

बऱ्याच वर्षांपासून मेधाताईंना भेटण्याची असलेली मा. भाऊ बोंद्रे यांची इच्छा आज पुर्ण झाली. असा हा योग होता या भेटीच्या वेळी मा. महिला व बालकल्याण मंत्री ना यशोमतीजी ठाकुर यापण उपस्थीत होत्या

महाराष्ट्र, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED