जुन्या करोनाने केले बाऊ..! येतोय त्याचा चुलत भाऊ..!!

26

✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332

करोनाने जगभर
आपली छाप निर्माण केली, व अख्या जगा
ला सऴोकी पऴो करुन टाकले आहे.
त्या जुन्या करोनाने बर्याच जणाला लावला
चुना..! तर आज नवा करोनाने ही मैं आ रहा
हुॅ ! असा इशारा देऊन जनतेच्या मनातल्या
धडकीला जाग ठेवण्याचा प्रयत्न आता ह्या
नव्या करोनाने करण्याच ठरवल आहे.
यांच्या पुढ माणुस हात पाय टेकवणार..!
कारण अनेकांनी “करोना” चा रोष पाहिला.
शहरातील पाच जनांना तर करोनाने आप
ल्या लपाट्यात घेतले होते. यात तर एका
कुटूंबावर तर पंधरा दिवसात तीन जबर घाव
करोनाने दिले. ते कुटूंब या एवढ्या मोठ्या
संकटातुन सावरेल कधी शहराच्या भोवती
खेडे गावांचा दांडगा संपर्क असल्याने ग्रामीन
खेडे गावातही त्याने आपली किरण टाकले.
आणि स्वताच्या ताकदीचा अंदाज दाखविला
बर्येच महिणेतर शहरातील जनतेनी याबाबत
गांभीर्य घेतले नाही.
पण टप्या टप्याने जेव्हा तो आगमण करीत
आपला रंग दाखवु लागला तेव्हा मात्र लोकां
ना जाग आली आणी मास्क् वापरु लागले.
अन्यथा भीती बाऴगली नाही. तर काही जण
आजहीशहरात असे असतील त्यांनी मास्क् चा तोंडाला अजुनही स्पर्श करु दिला नाही.
जगभरातील “करोनाने” मृत लोकांचा आक
डा हा लाखोत आहे. तर परत नवीन करोना
जर येवु लागत असेल तर फारच सावधान
व्हावे लागेल. कारण त्याच्या पासुन सावध
जीतके राहसाल तेवढेच चागंले राहिल.
त्यास जर गावं बंदी, शहर बंदी करायची
वेऴ जरी आली तरिही करावी लागणारच
तेव्हाच त्याला येसन बसणार अन्यथा त्याने
आपले बि-हाड माडलेतर सर्क्षांनाच बाबही
माहित आहे.करोनाच्या काऴात पालिका प्र
शासन कर्मचारी वैद्यकिय क्षेत्रातील डॉ.बाला
जी सातमवात वैद्यकीय अधिकारी सोबतच
डाॅ. माहुरे यांच्या सोबत सर्व प्रा.आरोग्य केंद्रा
तील पुरुष महिला कर्मचारी यांनीही या काऴात योग्य पध्दतीने कार्य केले. तर शेवटी
पोलीस प्रशासन यांनीही आपली कर्तबगारी
बखुबी पार पाडली. कुठे प्रेम तर कुठं लाडू
वेऴप्रसंगी द्यावे लागले. पण तेही जनतेच्या
रक्षणाची काऴजी घेताना पहायला मिऴाले.
तीन्हीही खात्याच्या कर्मचार्यांनी यावेऴी खब
दारी घेऊन कार्य केल्याने शहरातील जनतेनी
वरील शासकीय यंत्रणेचे आभार व्यक्त केले.
तर यांचा सत्कार ही पालिकेत पालिका प्रशा
सना तर्फे करण्यात आला होता.
परत नवा “करोना” म्हणजे काय ? एक
धडधड मानसाला निर्माण करण्याचे कार्य हा
करोना परत करुण पाहत आहे.यातुन अनेक
काही घेता पण आले. पण आता करोनाचा
नवा करोना म्हणजे भाऊ येत असल्याचे संकेत आहेत. पण तो येऊ नये म्हणुन आप
ण खबरदारी घ्यावी लागणार,आणी परत
परत तेच आता नकोय जनतेला,