अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना, माजी आमदार अनिल कदम यांनी पंचनामा करण्याचे दिले आदेश

    42

    ✒️विजय केदारे(विशेष प्रतिनिधी)मो:-9403277887

    निफाड(दि.11जानेवारी):- तालुक्यातील नारायण टेंभी येथे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या द्राक्षबागेचे पाहाणी मा. आमदार अनिल कदमयांनी केली.

    अवकाळी पावसामुळे निफाड तालुक्यात झालेल्या नुकसानीचा तत्काळ पंचनामा करण्यासाठी,निफाड येथील उपविभागीय आधिकारी अर्चना पठारे व तहसीलदार शरद घोरपडे यांच्याची भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधून तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश मा.आमदार अनिल कदम यांनी दिले.पाहाणी प्रसंगी उपस्थित व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते.