आनदंवाडीत जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना जनतेची पसंती

🔹आनंदवाडीला जिल्हात नंबर वन विकासाच माॅडेल बनवणार : मोहण नाना देवकते

✒️गेवराई प्रतिनिधी(देवराज कोळे)मो:-8432409595

बीड(दि.13जानेवारी):- तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत निवडनुकीत सात सदस्य पदासाठी मा प स सदस्य तथा मा उपसरपंच अनंदवाडी मा मोहन नाना देवकते यानी जय बजरंग ग्रामविकास पॅनल उभा केले असुन दुरंगी लढतीत आनंदवाडी ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी मोहण नाना देवकते याच्या जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना पाठीबा दर्शवत विजयासाठी मतदारानी व्रज मुठ केली आहे मोहण नाना देवकते याच्या कार्याची दघल घेऊन मतदार जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना निवडुन देणार असा निर्धार केला आहे.

सविस्तर असे की बीड तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी मोहण नाना देवकते याच्या नेञत्वाखाली जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना भरभरुन पाठीबा देऊन सर्व उमेदवारांना निवडुन देण्याचा निर्णय घेतला असुन गावात जय बजरंग ग्रामविकास पॅनलची जोरदार हवा असल्याचे वातावरण दिसुन येते आहे गावात जलसिंवन आडीच कोठीची पाणी पुरवठा,दर्जेदार रस्ते,विज ,स्ट्रिट लाईट पाॅवर ब्लाॅक रस्ता हायमॅक्स लाईट,व्यक्तीक स्वच्छता गृह ,सार्वजनिक स्वच्छता गृह ,वय वृध्दाना पगार लावणे ,समाज मंदीर ,सभागृह ,नाली ,तसेच घरकुल ,रमाई घरकुल ,बंधारे ,व्यक्तीक लाभ,गायगोठे ,कुकुटपालन ,शेळीपालन ,ग्रामपंचायत ईमारत आदी कामे करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जय बजरंग ग्रामविकास पॅनचे प्रमुख तथा उमेदवार मोहण नाना देवकते यानी केले आहे

बीड, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED