कुंभारवाडीत जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलची जोरदार हवा

28

🔸गावहितासाठी जय जायकुमाता ग्रामविकास उमेदवाराना निवडुन द्या – पांडुरंग शिंदे

✒️गेवराई प्रतिनिधी(देेेवराज कोळे)मो:-8432409595

गेवराई(दि.14जानेवारी):- तालुक्यातील कुंभारवाडी येथे ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलच्या उमेदवाराना पसंती दर्शवली असुन जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराचा विजयी मतदारानी निश्चीत केला आहे अशी जोरदार चर्चा दिसुन येत आहे.

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी ग्रामपंचायत मध्ये पांडुरंग शिंदे यानी जय जायकुमाता ग्रामविकास पॅनल उभा केला आहे या जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवाराना मतदारानी पसंती दिली आहे प्रचारात जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलचे सर्व उमेदवार आघाडी आहेत घरा घरात एकच नारा जय जायकुमाता ग्रामविकास उमेदवाराना विजयीचा नारा देत आहेत गावात आजवर विविध विकास कामे केले असुन यापुढे गाव दर्जेदार रस्ते पाणी विज ,शेत रस्ते,विहीर ,असे कामे करणार आहे असे पाडुरंग शिदे यानी सांगितले आहे.