टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी

    42

    ?ब्रम्हपुरीतील (काहली) कालेता येथील सकाळची घटना

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.14 जानेवारी):- तालुक्यातील तीन किलोमीटर लांब असलेल्या काहाली जवळ रामटेक च्या कॉर्नर वरती टिप्परच्चा धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली. सदर माहिती याप्रमाणे, मृतक इसम सिद्धार्थ संभाजी बनकर (53) हा मु. कालेताचा त. ब्रम्हपुरी येथील रहिवाशी असून काही कामानिमित्त एका सोबती सोबत दुचाकी वाहनांने ब्रम्हपुरी ला येत असताना.

    काहाली जवळ रामटेक च्या कॉर्नर वरती टिप्परच्चा धडकेत दुचाकीस्वार सिद्धार्थ संभाजी बनकर (53) हा जागीच ठार तर सोबती रोशन मलकाम (33) रा. रेंगातुर त. नागभिड हा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 8 च्या सुमारास उघडकीस आली. मृतक इसमाचा पाठीमागे पत्नी व दोन मुलं असून पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस अधिकारी करीत आहेत.