आझाद नगर येथे नगरसेवक चंद्रकांत रामराव खंदारे यांचा नागरिकांनी केला सत्कार

26

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

गंगाखेड(दि.15जानेवारी):- गंगाखेड येथील प्रभाग क्रमांक 8 चे नगरसेवक चंद्रकांत रामराव खंदारे यांचा दि. 15/01 /2021रोजी आझाद नगर येथील नागरिकांनी खंदारे यांचा जाहिर सत्कार केला आझाद नगर येथे पाणी. व पेव्हरब्लॉक रोड चे काम पुर्ण झाल्या मुळे या नगरातील नागरीकांनी नगरसेवक चंद्रकांत खंदारे यांचा आज जाहीर सत्कार करण्यात आला या वेळी खूप मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते व सर्व नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण आहे.

या वेळी उपस्थित खलील खाँन सहाब, कांबळे वैजनाथ, शेखजुबेर. शेख मोसीन. शैख फारुख.शेख इसरार. बबन गायकवाड चंद्रकला कांबळे. भानुदास सुतार. शेख आजोरदिन. राहुल लोंढे. दत्ता साळवे शेख खदीर. लहु सुतार. ओम सुतार. सय्यद वजीर. शेख जुबेर. शेख करीम.आनेक नागरिक या वेळी उपस्थित होते.