न्याहळोद गावातील आई जोगाई माता यात्रा उत्सवानिमित्त भव्य कुस्तीची दंगल

32

✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526

न्याहळोद(दि.१५जानेवारी):- रोजी धुळे जिल्हातील न्याहळोद येथे आई जोगाई माता याञात्सोव निमित्त भव्य कुस्तींची दंगल दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही सप्टेशन परिसर न्याहळोद येथे करण्यात आली.

या वेळी पंच म्हणुन पै.बाबा कोळी,पै.देवा आण्णा पै.आमीन शेख,पै.पुंडलीक कोळी,पै.प्रकाश वाघ पै सुनिल पवार,पै.कपील माळी,संजय भिल,रोहीदास कोळी यांनी जबाबदारी पार पाडली व या कुस्तीच्या आखाड्यात जिल्ह्यातील व ईतर जिल्ह्यातील पैलवानांची उपस्तिती होती.