माथाडी कामगार सेना बुलढाणा उपजिल्हा प्रमुख पदी अभय दीडहाते यांची निवड

40

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.18जानेवारी):- कार्याध्यक्ष मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना संपर्क प्रमुख जिल्हा बुलढाणा भूमिपुत्र खासदार मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या सूचने नुसार सह संपर्क प्रमुख दत्ताभाऊ मोरे,नरुभाऊ खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये चिखली येथे माथाडी कामगार सेना उपजिल्हा प्रमुख पदी अभय दीडहाते यांची निवड झाल्या बद्दल देऊळगांवराजा येथे विकासपुरुष सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे मा.आ.डॉ. शशिकांतजी खेडेकर साहेब यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वेळी उपनगर अध्यक्ष पवनभाऊ झोरे,न.प.गटनेते नंदनभाऊ खेडेकर, नगरसेवक अजयभाऊ शिवरकर, शिवसेना नेते मोरेश्वरभाऊ मिनासे,उपशहर प्रमुख राजेश सपाटे,अतीश खराट,शहर संघटक मोहन खांडेभराड़,शिवसैनिक सचिन व्यास,उपस्थित होते..