अक्कलकोट तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे ३४ उमेदवार विजयी

30

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

बुलढाणा(दि.18जानेवारी):-अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायत निवडणुक प्रक्रिया संपली असुन आज शेवट निकाल होता यामध्ये रिपाई प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली व रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे १२ बिनविरोध व २२ निवडुन असे एकुण ३४ उमेदवार निवडून आलेले आहेत.

विजयी उमेदवार खालील प्रमाणे
*बसवराज अंदप्पा निम्मे (संगोगी आ)*
*दत्ता खंडप्पा सोनकांबळे (गौडगाव खु)*
*रेश्मा रत्नदीप सोनकांबळे (गौडगाव खु)*
*जुलेखा सादिक मुल्ला (गौडगाव खु)*
*प्रीती इरणा दसाडे (चिकेहल्ली)*
*कल्पना बागसरेप्पा सोनकांबळे(सिनुर)*
*जगदीश विठ्ठल उजनी (सिनुर)*
*इरणा नीलकंठ गायकवाड (उडगी )*
*मलम्मा सायबणा पाटोळे (उडगी)*
*अंबिका बाबुराव आचगोंडा (बाबलाद)*
*विजयकुमार गायकवाड (ब्यागेहल्ली)*
*कविता गायकवाड (ब्यागेहल्ली)*
*अंबिका रवी गायकवाड (ब्यागेहल्ली)*
*सोमनाथ धसाडे (चिक्केहल्ली)*
*दिलीप माळी (मुंढेवाडी)*
*यल्लप्पा सावळे (मुंढेवाडी)*
*लक्ष्मी राकेश कांबळे (बोरोटी खु)*
*सरुबाई सिद्धप्पा कांबळे (बोरोटी खु)*
*धोंडिबा गायकवाड (बसलेगाव)*
*कमलाकर सोनकांबळे (गोगाव)*
*निर्मल श्रीमंत मेनशे (गुड्डेवाडी)*
*संगप्पा इंगळे (गुड्डेवाडी)*
*सुभाष सोनकांबळे(सांगवी)*
*कस्तुरबाई शिंदे (हैद्रा)*
*शकुंतला दोडमनी (मुगळी)*
*राजकुमार गवळी (कुरनुर)*
*शांताबाई गुलोळी (बोरी उमरगा)*
*निर्मला बिराजदार (बोरी उमरगा)*
*पंकज नगुरे (नागुर)*
*मल्लवा गायकवाड (तडवळ)*
उमेश शिवशरण (तडवळ)

आज दिनांक १८/१/२०२१ निवडणूक निकाल जाहीर झाला असुन यात रिपाईचे ३४ उमेदवार निवडुन आलेले आहेत यासाठी रिपाई तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे,जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी,मुस्ताक शिकुर मुल्ला,चंद्रकांत गायकवाड,इरणा दसाडे,प्रा राहुल रुही,प्रसाद माने,दिलीप माळी अंबादास गायकवाड,विजयकुमार गायकवाड,धोंडूराज बनसोडे,रवि सलगरे,व अन्य पदाधिकारी परिश्रम घेतले.