चिखली विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्याच बाजूने ग्रामपंचायतीचा कौल

✒️अंबादास पवार(विशेष प्रतिनिधी)मो:-9561905573

चिखली(दि.18जानेवारी):- नुकत्याच जाहीर होत असलेल्या ग्रामपंचायत निकालाचा कौल ग्रामीण जणांनी कॉंग्रेसच्याच बाजूने दिलाचिखली तालुक्यातील पळसखेड दौलत-9, पेठ-9, कव्हठळ-7, एकलारा-11 पैकी 10 या पद्धतीने जनमताचा आशीर्वाद काँग्रेसला मिळाला आहे.

आज स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समिती येथे निवडून आलेल्या नवनियुक्त 4 ग्रामपंचायच्या सदस्यांचा आज मा. राहुल भाऊ बोन्दें यांनी सत्कार केला..!तसेच भावी वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.या वेळी काॅग्रेस चे कार्यकर्ता व सहकारी तथा पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते

महाराष्ट्र, राजकारण, राजनीति, सामाजिक 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED