शरद चंद्रजी पवार साहेब सेवा समिती यांच्या तर्फे पत्रकार संतोष कोळी,नाना मराठे, मदन केशे, वाल्मिक धनगर,मोसिन मनियार यांचा सत्कार

27

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.24जानेवारी):- डॉक्टर नांनासाहेब हेमंतराव देशमुख माजी न्याय विधी राज्यमंत्री यांच्या निवासस्थानी येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ,खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब ,सेवा समिती दोंडाईचा, या शिंदखेडा जिल्हा धुळे यांच्या तर्फे विविध उपक्रम , राबविणे,हा मानस डॉक्टर नानासाहेब हेमंतराव देशमुख यांचे विचार होय, म्हणून प्रथमदर्शी, शैक्षणिक पोलीस भरती, निबंधस्पर्धा जनरल, नॉलेज डोळ्यांचे शिबीर गोरगरीब मुलांना दत्तक घेणे शालेय विद्यार्थ्यांना साहित्य पुरविणे होतकरू विद्यार्थ्यांना कराटे स्पर्धा कुस्ती स्पर्धा गीतगायन स्पर्धा सायकल ,रॅली जनरल नॉलेज, अल्पसंख्याक समाज अनुसूचित जाती समाज कार्याचा गुणगौरव करणारे समाज उन्नती चे काम करणारे यांच्या देखील गौरव करण्याचे काम, समिती करणार आहे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉक्टर बापूसाहेब रवींद्र देशमुख यांनी प्रतिपादन केलें अशा विविध उपक्रम राबवण्याचा मानस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार साहेब सेवा समितीच्या वतीने आज दिनांक २३ रोजी पंच पांडवांचा व पंच समाजातील, क्षेत्रातील, राज्यस्तरावर , निवड झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार करण्यात आला.

त्यात विशेष असे की माजी नगराध्यक्ष नाना मराठे अखिल भारतीय युवा कोळी कोरी समाजाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य व अध्यक्ष तथा, अखिल भारतीय युवा, कोळी समाज धुळे जिल्हा अध्यक्ष , संतोष कोळी पत्रकार,यांची प्रदेश सदस्य , प्रा मदन केशे तालीम महासंघ धुळे जिल्हा ,स्तरावर, धनगर समाजाचे अध्यक्ष वाल्मीक धनगर,मन्यार समाजाचे मोसिम मणियार अध्यक्षपदी निवडीबद्दल यांच्या सत्कार करण्यात आला या सत्काराच्या अध्यक्षस्थानी,डॉक्टर बापूसाहेब रवींद्र देशमुख समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे सचिव अमित पाटील मा, बांधकाम सभापती दिलीप पाटील एडवोकेट प्रमोद मराठे महेंद्र पाटील भुपेद्र धनगर मा,प्रभारी नगराध्यक्ष चोळके बंधू रामभाऊ माणिक प्रमाणिक जब्बर बागवान अभिजीत शेख मनोज लोहार जितेंद्र तिरमले दिलीप नगराळे नगराळे अर्जुन पाटील सुनील खैरनार वाल्मीक धनगर घनश्याम राजपूत राजेश औरंगे विलास वंजारी मनीष पारदे गोरख परदेशी इत्यादींच्या उपस्थित सत्काराच्या कार्यक्रम पार पाडण्यात आला यावेळी आभार प्रदूषण समितीचे सचिव अमित दादा पाटील यांनी व्यक्त केले.