माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते विश्वास मोहिते यांचा सत्कार

32

✒️कराड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कराड(दि.24जानेवारी):-राज्य शासनाची अधिस्वीकृती जाहीर झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे माजी स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचे हस्ते तिरंगा रक्षकचे संपादक, अखिल महाराष्ट्र बहुजन पत्रकार न्याय हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष विश्वास मोहिते यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संजय तडाखे, रामभाऊ दाभाडे, सुरेश बडेकर(आप्पा ), रामभाऊ सातपुते उपस्थित होते.